पूर्णवेळ
Approved
काम करण्यासाठी बाई पाहिजे
श्री स्वामी खानावळ आणि उपहारगृह
कोटेश्वरी तळे, महाड, रायगड
Job Description
श्री स्वामी खानावळ आणि उपहारगृह येथे काम करण्यासाठी बाई पाहिजे.
तरी जर कोणी असेल तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा.
प्रो. पा. शशिकांत गुरव
संपर्क: 9923355606 / 9923392175
पत्ता: श्री स्वामी उपहारगृह आणि खानावळ, इंद्रायणी कॉम्प्लेक्स, गाळा नं. 03, कोटेश्वरी तळे, महाड - रायगड.
Requirements
खानावळ/उपहारगृहातील कामासाठी महिला कर्मचारी आवश्यक.