MY MAHAD
📢 महाडमधील ग्राहकांपर्यंत पोहोचा! MyMahad.in वर तुमचा व्यवसाय Add किंवा Claim करा 🚀 📸 फोटो अपलोड करा ⭐ ग्राहकांचे Reviews मिळवा 📞 Direct Call & WhatsApp Inquiry मिळवा 🌐 तुमचा स्वतःचा Business Link शेअर करा 💼 Mahad च्या Digital Business Directory मध्ये आजच सहभागी व्हा!
MY MAHAD
+ Add business + Add property + Post job
Guest
Welcome

पूर्णवेळ Approved

तातडीने भरती: फॅक्टरी हेल्पर पाहिजेत

द स्टोन मास्टर (The Stone Master)

शिरगाव, महाड, रायगड
₹15,000 - ₹18,000 / महिना
फ्रेशर चालतील
Apply by 03 Jul 2026
Job Description
आमच्या 'द स्टोन मास्टर' (The Stone Master) या दगडी कलाकृती कारखान्यासाठी तातडीने ४ जागांसाठी कामगारांची (Helpers) आवश्यकता आहे.

पद: फॅक्टरी हेल्पर (Factory Helper)
पगार: ₹१५,०००/- ते ₹१८,०००/- महिना
कामाची वेळ: १० तासांची डे शिफ्ट
कामाचे ठिकाण: शिरगाव, महाड, रायगड

इच्छुक उमेदवारांनी 7350646444 या नंबरवर त्वरित संपर्क साधावा किंवा WhatsApp मेसेज करावा.
Requirements
फॅक्टरी हेल्पर कामासाठी उमेदवार पाहिजेत. डे शिफ्टमध्ये काम करण्याची तयारी असावी.
Apply / Contact
द स्टोन मास्टर
Call Employer WhatsApp